(दि.31,POL - कुणाल शेलार, मुरबाड)
गेल्या अनेक वर्षापासून
मुरबाडच्या भूमिपुत्रांना कंपनीमध्ये कामाला घेऊन त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनाला
माणूसकी झरी जपून नैतिकता जपून मदतीचा हात देत समाजसेवकाच्या रूपात उद्दयोगपती म्हणून
तुषारभाऊ कडवाडकर यांचे नाव सध्या चर्चेत आहे.त्यांनी कधी जात पात पाहिले नाही.आपल्याकडे येणार्या प्रत्येकाच्या दुखःत एक कुटूंबप्रमुख
त्यांचा सिंहाचा वाटा अमुल्य ठरला आहे.निस्वार्थी मनाचे तुषारभाऊ
कडवाडकर सदैव कामगारांचे विचार घेऊन पुढे आले आहेत.काही वेळा
तर चूका झाल्या ते माफ करून संधी देऊन दोरे विनले आहेत.कोणत्याही
क्षेत्रातुन नवयुवक युवती,महिला यांच्या हाताला काम देण्यामागे
त्यांचे योगदान तालुका सांगून जात आहे.सुखःत तर सगळे असल्याचे
पाहतो परंतु दुखःमध्ये ज्यांची साथ व आधार मिळते ते समाजसेवक तथा उद्दयोगपती तुषारभाऊ
कडवाडकर यांच्याकडून मिळाले आहेत.अनेक कंपन्यामध्ये हजारो लोकांना
नोकर्यांची संधी ही उपलब्ध करून भूमिपुत्रांना सोबतीचा हात दिला
आहे.अडी अडचणीला कळताच ते धाऊन आले आहेत.अशा कर्तृत्वान हिर्यांचा पॉवर ऑफ लोकशाही च्या माध्यमातून
सन्मान सत्कार करून गौरविण्यात आले असता तुषारभाऊ कडवाडकर यांच्या कार्यशैलीची दखल
मात्र आम्ही घेतली.त्यांचे सदैव कामगारांच्या प्रती प्रेम आणि
आपुलकी पाहिली आहे.तुषारभाऊ कडवाडकर यांचे गुरूवर्य नवी मुंबईचे
शिल्पकार,जनसामान्यांचे कैवारी मा.श्री.गणेश नाईक यांच्या आशिर्वादाने खर्या अर्थाने तुषारभाऊ
कडवाडकर आज गोरगरिबांच्या गळयातील ताईत झाले आहेत.देवाच्या
रूपात धाऊन येणारे तुषारभाऊ कडवाडकर आज कामगारांच्या सुखःत नसले तरी दुखःत मात्र आहेत.येथिल काही कामगारांशी संवाद साधले असता " तुषारभाऊ
हमारे भगवान है " असेच उत्तर दिले.नेहमी हसरा चेहरा असणारे तुषारभाऊ कडवाडकर मुरबाडचे भूमिपुत्रानी अनेकांची
मने जिंकून घेतली असून त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
Post a Comment