BIG BREAKING NEWS...

मुरबाडच्या पटेल मार्टवरील कारवार्इ विरोधात उद्दया ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण करणार असल्याचे पत्रकार कुणाल शेलार यांचे वरिष्ठांना पत्र

 

(दि.04,POL - मुरबाड)

मुरबाडच्या पटेल मार्टनी ग्राहकाला विक्री केलेल्या खाद्दय पदार्थ जाडा रव्यात एक्सपायर तारिख संपन्याअगोदर आळया आढळून आल्याने सदर बाब सर्वप्रथम पत्रकार कुणाल शेलार यांनी तमाम जनतेसह शासनाच्या समोर आणून दिली असता त्याबाबत पटेल मार्टचे एफएसएसआय लायसन्स रद्द करून सर्व इनिस्पेक्शनची चौकशी व्हावी म्हणून मंत्रालयस्तरापासून सर्व विभागांना पत्रव्यवहार केले होते त्या अनुषंगाने पत्राची दखल तात्काळ न घेतल्याने मंत्रालयात पुढील आठवडयात आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला असून तत्पुर्वी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सदर विषय नैतिकतेतून नेण्याच्या दृष्टिकोणातुन सदर उपोषण उद्दया दि.05/10/2024 रोजी करणार असल्याचे पत्र ठाणे जिल्हाधिकारी यांच्या सह संबंधित सर्वच विभागांना महत्वस्वरूपात पाठवून कळविले आहे त्यातच भारताचे पंतप्रधान यांचा दौरा ठाण्यातच असल्याने सदर उपोषणाच्या माध्यमातून त्यांच्यासमोर हा गांभिर्याचा मुद्दा समोर ठेवून काय घडतंय हे देखील पुराव्यासह त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे पत्रकार कुणाल शेलार यांनी सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post