(दि.06,POL
- कुणाल शेलार,मुरबाड)
अलिकडे ज्यांच्यासाठी आपण केलं तिच आज आपल्यावर पलटली असल्याचे अनेकवेळा आपण डोळयासमोर दृष्य पाहतो अशीच दृष्य आता विधानसभेच्या आगामी निवडणूकीत सर्वांना पाहायला मिळणार आहे.कालपर्यंत एकत्र असलेले आज दुरावले.यामध्ये नेमकं कोणी विष कालवण्याचा प्रयत्न बरं केला असावा या प्रश्नाचं उत्तर सध्या गहणात आहे.ज्यांनी घडवलं त्यांच्यावरच आज टांगती तलवार दाखवविणारा चेहरा मताची भिक मागण्यासाठी उभा राहणार असल्याचे चित्र उभे राहू शकतात अशी चर्चा आता नाक्या नाक्यावर आहे.
विकासाचे वारे वादळासह गावागावात पोहोचविणरे कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे यांनी मुरबाड विधानसभेत विकासकामांनी कायापालट केली असतान जनतेचे सदैव आशिर्वाद त्यांच्या पाठिशी असल्याने त्यांना माणणारा जनसमुदाय महासागराच्या समुद्रावाणी आहे जिथंपर्यंत नजर तिथंपर्यंत आमदार श्री.कथोरे यांचे विकासकार्य पाहतांना दिसत आहेत.त्यातच परमानंन्ट आमदार म्हणूनच जनतेने त्यांना आशिर्वादासह साथ दिली आहे.आमदार श्री.कथोरे यांची नाळ सर्वसामान्य जनतेच्या सेवेसी जोडली असल्याने त्यांना पराभूत करण्याची ताकद कोणाच्यातही नसल्याचे त्यांचे कट्टर समर्थकांच्या प्रतिक्रिया आहेत.लोकाभिमुख हृदयस्पर्शी लोकनेता,कार्यसम्राट असलेले दमदार आमदार श्री.कथोरे यांना ढाण्या वाघ म्हणून संबोधले जात असल्याने इथं फक्त एकच वाघ ते म्हणजे आमदार किसनराव कथोरे.त्यामुळे वाघ एकला राजा असून काही बाकी खेळ खेळणारे गिरगिट असल्याची प्रतिक्रिया जनतेतुनच येत असल्याने काही ठिकाणी आमदार श्री.कथोरे समर्थक म्हणुन डॅशींग व पॉवरफुल आमदार असल्याने साहेब आम्ही तुमच्या पाठिशी आहोत अशा आपल्या मनातील भावना सोशल मिडीयावर व्हिडीओद्वारे व्हायरल झालेल्या असल्याने आमदर श्री.कथोरे यांना यंदा विजयी म्हणून मिळणारे मतदान नसेल तर ते परमानंन्ट स्वरूपाचे हॅट्रिक मारणारे मतदान असणार आहे.
आज मुरबाड विधानसभेमध्ये विकासात्मक बदलेचे स्वरूप आणि सर्वाधिक आलेला निधी त्यातुन घडलेला इतिहास यातुन आमदार किसनराव कथोरे यांचे कार्य तुफान असल्याचे सांगून जात असून गाव खेडे पाडयात लाखो करोडो रूपयाचा निधी मंजुर करून दिल्याने गावागावात विकासाची लाट उसळली आहे.स्वतः आजारी असताना त्याकडे लक्ष न वेधता अनेक ठिकाणी भुमिपुजन तर अनेक ठिकाणी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठका घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता एकमेव दिसणारे आमदार श्री.कथोरे आहेत.
काही जण निवडणूकीपुरता चेहरा दाखवित असल्याने
लपंडावी पध्दतीने गाव भेटी घेत मला विजयी करा अशा रंग बदली गिरगिट समोर येत असल्याने
त्यांच्याकडे जनतेने लक्ष न वेधता आपला ठरलेला एकच नेता तो म्हणजे आमदार किसनराव कथोरे.चांगल्या विचारातुन आज जनसामान्य जनतेची सेवा करत तळागळातील नागरिकांना आधारसावली
देणारे आमदार श्री.कथोरे यांना कोणता गिरगिट मात देऊ शकत नाही
आणि शकणार नाही ही दगडावर कोरलेली रेघ असल्याचे जनतेचे म्हणणे आहे.
Post a Comment