Big Breaking… त्या महाविद्दयालयाची चौकशी काय झाली ? याकरिता लवकरच मुख्यमंत्री महोदयांना पत्रकार कुणाल शेलार यांचे पत्र
poweroflokshahi0
त्या महाविद्दयालयाची चौकशी
काय झाली याकरिता लवकरच मुख्यमंत्री महोदयांना पत्रकार कुणाल शेलार यांचे पत्र...
मुरबाड तालुक्याच्या त्या महाविद्दयालयाच्या
कारनाम्याच्या चौकशीचं काय झाल याबाबत स्वतंत्र पथक नेमून चौकशी करून कारवाई करावी
अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा स्विकारणार....(सविस्तर वृत्त लवकरच)
Post a Comment