BIG BREAKING NEWS...

"लाख मोलाचं,आपल्या हक्काचं-आपल्या मनाचं,श्री समर्थ सुपर बाझार,..."

 

(दि.05,POL - कुणाल शेलार,मुरबाड)

गेल्या काही वर्षापासून मुरबाडकरांची पसंती म्हणून ठरलेले श्री समर्थ सुपर बाझार नागरिकांना उत्तम,दर्जेदार व वाजवी स्वरूपात सुविधा देत असून लहानातल्या लहान वस्तू पासून मोठ्या-मोठ्या वस्तूवर २ ते १० टक्के व त्यापेक्षा जास्त प्रमाणात सूट देत असून श्री समर्थ सुपर बाझाराशी जोडले गेले आहेत.शिवाय घरपोच सुविधा या संकल्पनेने सर्व नागरिकांची मने जिंकून घेतली आहेत.विविध सण,उत्सवात आकर्षक भेटवस्तू, बक्षीस देऊन लकी ड्रॉ सारखे उपक्रम राबवित असल्याने श्री समर्थ सुपर बाझार हे एक मॉल नसून कुटुंब म्हणून नावलौकिक ठरलं आहे.कारण इथे आपल्या हक्काचं आणि आपल्या मनाचं नातं असल्याने सर्व नागरिक मुरबाडकरांना आदर,सन्मान मिळत असून आजपर्यंत कधीही तक्रार उद्भवली नाही.मुरबाडच्या या नकाशात श्री समर्थ सुपर बाझार मॉल आल्याने याच तालुक्यातील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून या समाजसेवी कार्याचा पायंडा मुरबाडचे भूमिपुत्र प्रदोष हिंदुराव यांनी रोवला असल्याने वेळोवेळी तालुक्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करून त्यांच्या हाताला काम दिले आहे.माणसातील माणुसकी आणि दुसऱ्या बाजूला व्यवसाय,समाजसेवा यामुळे प्रदोष हिंदुराव यांचे नाव जिल्ह्यात चर्चेत आहे.त्यांच्या लहान वयाच्या कारकिर्दीत उत्तुंग भरारी म्हणजे मुरबाडच्या युवकांना स्वतःचे व्यवसाय उभारणीचे प्रेरणादायी संदेशच म्हणावे लागेल.या त्यांच्या यशस्वी भरारीतून त्यांनी योगदानात्मक भूमिका साकारली ती म्हणजे श्री समर्थ सुपर बाझार मॉलच्या माध्यमातून जनसेवेची.

               पेरलं की उगवतं आणि जिद्द बाळगली की यशस्वी शिखर गाठले जाते अशी मनोधारणा बाळगून प्रदोष हिंदुराव यांनी त्यांचे आई-वडील यांच्या आशिर्वादाने श्री समर्थ सुपर बाझार सुरू केले.यात शिखर गाठीला मुरबाड तालुक्याचे तमाम नागरिकांनी भरघोस असा प्रतिसाद दिला,त्यामुळे नागरिकांची दुसऱ्या कोणाला जादा पसंती मिळत नसून या भूमिपुत्राला उत्स्फुर्त प्रोत्साहन मिळत आहे त्यामुळे नागरिकांच्या मुखातून एक शब्द ऐकायला मिळत आहे ते म्हणजे "लाख मोलाचं,आपल्या हक्काचं-आपल्या मनाचं,श्री समर्थ सुपर बाझार,..."

Post a Comment

Previous Post Next Post