BIG BREAKING NEWS...

रोबोटिक तंत्रज्ञानाची तालुक्यातील एकमेव शाळा,वाट कसली पाहत आहात,आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा...

 

दि,27,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

मुरबाड तालुक्यातील आयएसओ नामांकन ठरलेली 15 वर्षापूर्वी सन 2013-14 सालात  ऋणानुबंध सामाजिक संस्था,रेनबो सनराज इंग्लिश मिडीयम स्कुलची स्थापना झाली.या शाळेची स्थापना भूमिपुत्र श्री.पंढरीनाथ बुधाजी टोले सरांनी केली असून गरिबातील गरिब घरातील मुलांना उत्तम व दर्जेदार आणि अल्प फी मध्ये शिक्षण मिळावं अशी माणूसकीच्या नैतिकतेची मनोधारणा मनात बाळगून शाळा सुरू केली.मायभूमी आणि कर्मभूमी असलेल्या मुरबाड शहरातील मुलांना कलेतून वाव मिळावी म्हणून डिजीटलाज ही शाळा आज ठाणे जिल्हयात नामवंत ठरली आहे.इतकेच नव्हे तर शाळेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य श्री.पंढरीनाथ बुधाजी टोले सरांसमवेत शिक्षक,कर्मचारी वृंद यांच्या मेहनतीने शेकडो विद्दयार्थी याच शाळेतुन शिक्षण घेत पुढील भविष्याची सुखकर वाटचाल करतांना दिसले आहेत.मागील दोन वर्षाच्या 10 वी च्या बोर्डातील विद्दयार्थ्यांनी दनकेबाजीने शाळेचा 100 टक्के असा निकाल लावला.या शाळेतुन संस्कार मोती देऊन ऐतिहासिक ज्ञानरूपीतून विद्दयार्थ्यांना घडविले जाते.या शाळेत मोठया उत्सवात सर्वच प्रकाराचे सण,उत्सव,धार्मिक,अध्यात्मिक यांची ओळख विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून करून देण्यात येते,विद्दयार्थ्यांना वार्षिक स्नेहसंमेलनातून क्रिडा व पारंपरिकेतून गौरवविण्यात येते.जसा मातीला कुंभार आकार देऊन मातीची भांडी घडवितो तसेच येथील विद्दयार्थ्यांना शिक्षणातुन घडविले जाते.उत्कृष्ट प्राचार्य,शिक्षकांनी विद्दयार्थ्यांना जीवनातील गोडी म्हणून अभ्यास असे पटवून दिल्याने विद्दयार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिले गेले असल्याचे पाहायला मिळाले आहे.ऋणानुबंध सामाजिक संस्था रेनबो सनराज इंग्लिश मिडीयम स्कुल मुरबाड या शाळेला सन 2023-24 सालात राज्य शासनाच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाची एकमेव शाळा म्हणून मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा म्हणून एक नंबर पटकावून 1 लाखाचे बक्षिसही प्राप्त केले आहे.विद्दयार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य यशाकडे जावे याकरिता मोठया पराकष्टाने ऋणानुबंध सामाजिक संस्था रेनबो सनराज इंग्लिश मिडीयम स्कुलचे संस्थापक तथा प्राचार्य श्री.टोले सरांनी उभी केल्याने या शाळेत नर्सरी ते 10 वी पर्यंत शेकडो संख्येने विद्दयार्थी शिक्षण घेतांना दिसत आहेत.इतकेच नव्हे तर मुरबाड तालुक्यात नामवंत अशा शाळेत प्रथमच विद्दयार्थ्यांना रोबोटिक लॅब देखील सन 2025 सालात उपलब्ध होणार आहे.डिजीटल क्लासरूम,कम्प्युटर रूम,दर्जदार शिक्षण देणारे शिक्षक,तज्ञदार यंत्रणा,शैक्षणिक जडणघडणीची रचना,हिरवेदार असे खेळण्याकरिता ग्राऊंड,महावीरांचे फोटोतून विचारशैली प्रकाट,मल्टीपल प्लेरूम,विद्दयार्थ्यांच्या संरक्षणाकरिता परिपूर्ण असलेली या शाळेत पालकसभेतून विचार प्रकटीकरण,विद्दयार्थ्यांना वाहनाची सुविधा(पालकांच्या स्वःखर्चातून व त्यांच्यासोयीनुसार) यांसह अन्य सुविधा ऋणानुबंध सामाजिक संस्था रेनबो सनराज इंग्लिश मिडीयम स्कुल मुरबाड येथे उपलब्ध असून या शाळेला स्थानिक भूमिपुत्राची शाळा असल्याने सदैव पसंती दर्शविली आहे.याच शाळेचे नव्या वर्षाची वाटचाल सुरू असतांना सन 2015-26 सालात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून सदर याशाळेत आज आपल्या विद्दयार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भैट देऊन माहिती घेऊन पसंती दर्शवून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्‍चित करावा असे सांगण्यात येत असून ही शाळा नवदुर्गा हॉटेल शेजारी,बारवी डॅम रोड,मुरबाड येथे असून अधिक माहितीकरिता आपण 9359819166 क्रमांकावर संपर्क करू शकता.

 

Post a Comment

Previous Post Next Post