दि.20,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
मुरबाड तालुक्यातील मौजे देवगाव,ता.मुरबाड येथील स्मशानभूमी समोर घाटाच्या बाजुला शंकर मंदिरात दोन माणसे पहाटे पूजा करण्यासाठी गेली असता अडकली आहेत. दोघेही सुखरूप आहेत.
ड्रोनच्या मदतीने खाण्याच्या वस्तू व नयलॉन दोरी दिली आहे.सध्या पोलीस प्रशासन व fire ब्रिगेड अधिकारी कर्मचारी उपस्थित आहेत.पाणी प्रवाह कमी होताच दोघाना किनारी आणता येईल सध्या दुतर्फा पाणी सुरु आहे.घटनास्थळी मुरबाड तहसीलदार अभिजित देशमुख यांच्यासह तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थित आहेत.



Post a Comment