मुरबाड ग्रामीण रूग्णालय,मुरबाड नगरपंचायत,मुरबाड तहसिल कार्यालय,पंचायत समिती कार्यालय,शिवळे येथील सिनिअर व ज्युनिअर महाविद्दयाल,ज्ञानदीप विद्दयालय,न्यू इंग्लिश स्कूल मुरबाड यांसह विविध गाव खेडेपाडयात तिरंगाला सलामी देऊन मानवंदना करून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आले.
याचवेळी
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पत्रकार कुणाल शेलार,सौ.मयुरी कुणाल शेलार यांनी पॉवर ऑफ लोकशाही नव्या वृत्तवाहिनी(वेबसाईट) सुरू केली असून या वृत्तवाहिनीचे अनावरण(लाँच)मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री.पंकजजी म्हसे साहेब,मुरबाड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीधरजी बनसोडे साहेब,मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्दयकिय
अधिक्षक वर्ग 1 चे डॉ.प्रसन्नकुमार देशमुख
साहेब,डॉ.निलेश खोडदे सर (मुरबाड मल्टिस्पेशालिटी),ज्येष्ठ पत्रकार श्री.वसंतदादा भगत(टिटवाळा), अॅड.किरण थोरात,पास्टर अंगोल्या
दादा यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी मुरबाड ग्रा.रूग्णालयाचे सहा.कक्ष अधिकारी श्री.माणिक गायकवाड साहेब,क्लार्क श्री.संतोष सुरवसे,परिसेविका श्रीमती.जगताप,डॉ.स्वप्नील वाकचौरे,डॉ.अमित जाधव,डॉ.पानसरे यांच्यासह सर्व परिचारिका स्टाफ कर्मचारी,मुरबाड
नगरपंचायतीचे श्री.देशपांडे साहेब,श्री.पवार,संदिप तेलवणे अन्य अधिकारी-कर्मचारी,तालुका आरोग्य विभागाचे श्री.मेंगाळ साहेब,श्री.म्हसे साहेब
यांच्यासह मोठया संख्येने नागरिकांची यावेळी उद्घाटन सोहळयाच्या निमित्ताने नव्या वृत्तवाहिनीला
पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती होती.(छायाचित्र
: संजना कापडी)
Post a Comment