(दि.27,POL
- भिवंडी)
तालुक्यातील
वुशू असोसिएशन ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट आयोजित
८ वी ठाणे जिल्हास्तरीय सब-ज्युनियर/ज्युनियर/सिनियर वूशू अजिंक्यपद स्पर्धा
२०२४-२५ जयपुरीर्यार स्कुल,सानपाडा, नवी मुंबई या ठिकाणी संपन्न झाली.भिवंडी
तालुक्यातील ईगल आय मार्शल आर्टस् अकॅडमी बापगाव चे फाऊंडर नीलकंठ पाटील, रुपेश सावंत व प्रशिक्षक- विलास पाटील, अतुल पाटील,
योगेश कांबळे,संदेश सुतार यांच्या मार्गदर्शनाने
दृष्टी तानाजी मोरे, अपेक्षा शरद गोडे,माही
सचिन पाटील,जिग्नेश विठ्ठल डाकी , जित
अशोक वाकडे यांनी सुवर्ण पदक मिळविले ,दक्ष नरेश केणे रौप्य
पदक,हर्विशा भगवान गोडे कांस्य पदक पटकावले व कल्याण शाखेतील
ईगल आय मार्शल आर्ट्स अकॅडमी च्या खेळाडूंनी १२ सुवर्ण पदक,10 रौप्य पदक, ८ कांस्य पदक पटकावले. या ठिकाणी देवा
ग्रुप चे सचिव तानाजी भाऊ मोरे यांनी भेट देऊन सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post a Comment