BIG BREAKING NEWS...

आमदार किसनराव कथोरे यांच्या विकास कार्याच्या कलेचा सर्वत्रच जलवा ; ."तुपाला येई अनेक रूप अन आमदार किसनराव कथोरेंच्या धडाकेबाज कार्याला आले विकासात्मक रूप "…(भाग क्र.1)

 

(दि.08,POL, कुणाल शेलार - मुरबाड)

काळजाचा तुकडा म्हणून असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके, मुरबाड विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट दमदार आमदार श्री.किसनराव कथोरे यांनी त्यांच्या विधानसभा मतदार संघात जो काही भरमसाठ विकास निधी आणून विकास केला त्या विकास कार्याचा जलवा सर्वत्र महाराष्ट्रात गाजला आहे.सुरूवातीला आमदार श्री.कथोरे यांनी बिकट परिस्थिती असलेले पाणी प्रश्‍न दुर करण्याकडे लक्ष वेधून पाणी समस्या दुर करून जल शुध्दीकरण केले आणि आज पाणी टंचाई वर मात करून भरमसाठ पाणी नागरिकांना मिळत असल्याने आज पाणी शुध्द करण्यात त्यांचे योगदान अविस्मरणीय ठरले आहे. "तुपाला येई  अनेक रूप अन आमदार किसनराव कथोरेंच्या धडाकेबाज कार्याला आले विकासात्मक रूप " अशी म्हण सध्या नागरिकांमध्ये म्हणली जात आहे.

          मुरबाड विधानसभा मतदार संघात कोटयावधी निधी आणून आमदार श्री.कथोरे यांच्या विकास निधीची चर्चा सर्वत्र महाराष्ट्रात होत असून असा दमदार आमदार सर्वांना पाहिजे असल्याचा हवाहवासे वारे सध्या सर्वत्र पक्षात फिरत आहेत.परंतु आमदार श्री.कथोरे यांनी एकनिष्ठेने जनतेची सेवा करित असल्याने ते कुठेही असो त्यांचा विजय म्हणजे मोठा म़ताधिक्यासह हॅट्रिक ठरतो हे विधीलिखीत सत्य आहे.त्यांची विकासाची दिशा भविष्याची दुरदृष्टी असल्याने केलेला विकास पुढील 100 वर्ष स्मरणात राहील असा त्यांचा विश्‍वास विकासात्मक कार्याची गगन भरारी उंची ठरत आहे.त्यांनी मुरबाड विधानसभा मतदार संघात आणलेला निधी आणि केलेले विकासकार्य कोणी केले नव्हते आणि कोणी करणारही नाही असे जनतेच्या मनातील चर्चा आम्ही विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तरस्वरूपात मिळाल्याने त्यांचे जेव्हा मुरबाड विधानभा मतदार संघात पाऊल पडले तेव्हा त्यांच्या मतदार संघात असलेला महत्वपूर्ण प्रश्‍न म्हणजे पाणी टंचाई. 

    आज पाणी टंचाई दूर होण्याकरिता मोठया प्रमाण जलशुध्दीकरणातुन घराघरात स्वच्छ पाणी मिळायला लागले त्याचे उमसाट म्हणून आज मुरबाड विधानसभा मतदार संघात पाणी संकट टळले,हर घर नल या माध्यमातून जलवाहिनी गावागावात नेण्याचा मानस आणि त्यातून जनतेच्या सेवेचे भाग्यवंत ठरलेले त्याचबरोबर राजकारणाबरोबर समाजकार्य करणारे ढाण्या वाघ,कार्यसम्राट आमदार,वटवृक्ष आधारस्तंभ श्री.किसनराव कथोरे हे आमच्या मुरबाड विधानभेला आमदार म्हणून लाभले हेच आमचं भाग्य आहे असल्याचे मत सर्वत्र विधानसभेतील जनतेसह पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी आमच्याशी बोलतांना आपल्या प्रतिक्रीयेतून मत व्यक्त केल्या आहेत.

 

 

Post a Comment

Previous Post Next Post