(दि.16,POL - मुरबाड)
विधानसभा निवडणूकीचा बिगुल अखेर काल वाजला असून निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र व झारखंड विधानसभेच्या निवडणूकीची घोषणा केली आहे.
तर महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक
होणार आहे.त्यामुळे राज्यामध्ये आचारसंहिता ही कालपासून लागू झाल्याची घोषणा केंद्रीय
निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे.
- - अर्ज भरण्याची मुदत - 29 ऑक्टोबर 2024
- - अर्ज छाननी - 30 ऑक्टोबर 2024
- - अर्ज माघारीची मुदत - 04 नोव्हेंबर 2024
- - मतदान - 20 नोव्हेंबर 2024
- - मतमोजणी - 23 नोव्हेंबर 2024
Post a Comment