BIG BREAKING NEWS...

दिलदार मनाचा राजा आमचा प्रसन्न गायकवाड दादा...

 

दि,08,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

आजच्या युगात कोणी कुणाचा नसतो परंतु एक मित्रासारखा भाऊ मिळाला की जीवनाचा पाया मजबूत होतो असा एक मित्रासारखा भाऊ प्रत्येक व्यक्तीला ठाणे जिल्हा सिव्हील सर्जन कार्यालयात पाहायला मिळाला आहे.गेल्या अनेक वर्षापासून सेवाभावी निस्वार्थपणे काम करणारे दिलदार व्यक्तीमत्व असलेले ठाणे जिल्हा सिव्हील सर्जन कार्यालयातील प्रसन्न गायकवाड दिसले आहेत.येथील रूग्णालयात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या समस्या वरिष्ठांना सांगून त्यावर लक्ष केंद्रित करून देण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा ठरला आहे.नेहमी हसरा चेहरा समोर ठेवून कोणालाही दुजाभाव न देता जनतेच्या सेवेबरोबर आपल्यावर असलेल्या वरिष्ठांनी सोपविलेले काम चोखपणे पार पाडतांना दिसले आहेत.अडचणी वेळी आपले पण लांब पळतात परंतु खरा तोच सोबत राहतो जो कसलीही अपेक्षा न बाळगता माणूसकीची झरी जपतो.नेहमी कामकाजाच्या धावपळीत असतानाही आलेल्या व्यक्तीचं त्यांच्याकडून समान प्राप्त झालेला असून जनतेने त्यांना आपल्या घरातील सदस्य माणून दिलदार मनाचा राजा आमचा प्रसन्न गायकवाड दादा असेच बोलतांना काल एका व्यक्तीच्या मुखातून पाहायला मिळाले आहे.जिथं समाजसेवी कार्य ज्यांच्या हातून घडते तो हिर्‍यापेक्षाही किंमती असतो परंतु प्रसन्न गायकवाड हे अधिकारी म्हणून जरी असले तरी हिर्‍यापेक्षाही ते अनमोल आहेत हे त्यांच्या कार्यातून दिसून आले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post