BIG BREAKING NEWS...

भारत वॉईन शॉपला मुरबाड नगरपंचायतीचा आशिर्वाद ? तक्रारदारानी पुरावे दाखवूनही गुन्हा नसल्याने दाखल कारवाई शुन्य...

दि,29,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

मुरबाड शहरातील मुरबाड नगरपंचायतीच्या हद्दीत मातानगररोड तसेच मुरबाड न्यू इंग्लिश स्कूलच्या समोर असलेल्या 100 मीटरच्या आतमध्ये भारत वॉन शॉप सर्रासपणे सुरू असून मुरबाड नगरपंचायतीला यासंदभाङत तक्रार करून कागदोपत्रीनुसार नगरपंचायतीसह शासनाची फसवणूक केली असल्याने सदर पुरावे नगरपंचायतीकडे असतानाही त्याबाबत पडताळणी न केल्याने तक्रारदाराच्या तक्रारीला केराची टोपली दाखवून कुंपनच शेत खात असल्याचे तक्रारदारानी म्हंटले आहे.गेल्या काही दिवसांपासून सदर तक्रार निवेदन तथा पत्रान्वये दाखल केली असून त्यावर कोणत्याही स्वरूपात पत्रव्यवहार भारत वॉन शॉपला न करता समाधानकारक उत्तर तक्रारदाराला अद्दयाप प्राप्त झाले नसुन नगरपंचायतीकडे फसवणूक केल्याबाबत कागदोपत्री पुरावे असताना एमपीडीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले नसल्याने तक्रारदारांनी यावर संशय व्यक्त केला आहे.नगरपंचायत मुरबाड यांच्या खालील एका गाळयात दोन गोडाऊन भारत वॉन शॉपचे असल्याने अचानक आग लागल्यास मुरबाड नगरपंचायतीच्या इमारतीला आग लागू शकते त्यामुळे नागरिकांचे असलेले महत्वपुर्ण कागद,गोपीनय कागदोपत्री अहवाल जळून खाक होण्याचा संभव नाकारता येत नाही,त्यातच भारत वॉन शॉपची दारू बनावट असलाची शक्यता अनेकांनी वर्तवली असल्याने राज्य उत्पादन शुल्कानी गेल्या महिण्यात धाडी चौकशीत किती व कोणत्य स्वरूपाचा दारू साठा होता याबाबत माहिती पत्रकारांच्या प्रश्‍नावर दिलेली नाही.याच मन्नुभाच्या वॉन शॉपमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत मद्दयविक्री चालू असताना बेकायदेशीरपणे संत्राच्या बॉटला इतर टपर्‍यावर दिल्या जात असल्याने बेकायदेशीर विक्री सर्रासपणे सुरू आहे त्यामुळे राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी मुरबाडमध्ये आल्यावर थेट मन्नुभा यांच्या वॉन शॉपवरच जात असल्याने इतर मद्दयविक्री करणारे दिसत नसल्याने आकडयाचा गुढ कायमच राहिला आहे.मुरबाड नगरपाांचयतीने असमाधानकारक उत्तर तक्रारदाराला तोंडी दिल्याने हप्तेबाजीचा सुर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.राजकारणाचा भाग म्हणून अर्धपार्टनर राजकारणी वरदहस्त असल्याचे कळते परंतु फसवणूक करणार्‍या भारत वॉन शॉपला नेमकी कोणाकोणाचं पाठबळ आहे हे गुलदस्त्यातच राहिले आहे.त्यामुळे केलेल्य तक्रारीच्या अनुषंगाने मुरबाड नगरपंचायतीने येत्या 8 दिवसांत गुन्हा दाखल न केल्यास मंत्रालयाच्या दालनात जाऊन न्याय मागु अशी भूमिका आज स्पष्ट केली आहे.यामध्ये दोषीवर कारवा न झाल्यास आमरण उपोषण स्थगित केले जाणार नसल्याचे आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.मध्यस्थी दलाल भरपूर असल्याने अशा दलालांनी आपला काम साधू नये असा सल्ला तक्रारदारानी दिला असून फसवणूकीचा गुन्हा जोपर्यंत भारत वॉन शॉपवर दाखल करित नाही तोपर्यंत माघार घेण्यात येणार नसल्याचे तक्रारदारांनी म्हंटले आहे.त्यामुळे मुरबाड नगरपंचायतीकडे आता केवळ 8 दिवस असल्याने त्याअगोदार फसवणूकीचा गुन्हा दाखल न केल्यास येत्या 15 ऑगस्ट 2025 रोजी मंत्रालयाच्या दालनासमोर स्वातंत्र दिनी आमरण उपोषण केला जाल असा इशाराच या माध्यमातून दिला आहे.या संदर्भात लेखी पत्र येत्या 8 दिवसांत मा.मुख्यमंत्री महोदय,राज्य उत्पादन शुल्काचे मंत्री यांना देण्यात येणार असून तत्पुर्वी या क्रारीवर मुरबाड नगरपंचायत काय कारवा करते याकडे तक्रारदारासह नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post