BIG BREAKING NEWS...

महावितरण विद्दयुत कंपनीचा महाप्रताप कारनामा ; महावितरण कंपनीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करावा - सौ.मनिषा विजय कापडी(समाजसेविका)

 

दि,22,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

महावितरण महाराष्ट्र विद्दयुत वितरण कंपनी मर्यादित यांचा एक नवा नियम ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर कस्टमर केअर यांनी कानावर टाकले असून ग्राहकांनी आश्‍चय चकित करून नाराजी व्यक्त केली आहे.एकीकडे नागरिकांना वीज दरात सवलत सांगून सरकारने आपली बाजू मांडली परंतु महावितरण विभाग प्रमुख विभागाकडून वीज वापर दराच्या अनषंगाने बीलं बनवून पाठवीत असून देयक दिनांक रक्कम या तारखेपर्यंत भरल्यास व या तारखेनंतर भरल्यास अशा आशयाचे छापील बीलात नमूद करण्यत आल असून 10 रूपये जादा रक्कम क्यूआर स्कॅन कोडद्वारे घेत असून नागरिकांची फसवणूक करित असल्याची घटना उघड झाले आहे.सदर एका ग्राहकाल महिण्याचे 420 रूपये इतके बील आले असून तारखे अगोदर भरल्यास तेवढीच रक्कम घेतली जाल असे नमूद असताना त्या तारखे अगोदर बील हे क्यूआर नुसार भरले असता महावितरण विभाग कंपनी 10 ख् जदा आकारणा करित असल्याचा महाप्रताप कारनामा समोर आला ओ.यानंतर शेतकरी ग्राहकानी सदर रक्कम ऑनलान भरणा केली असता त्या भरणात कोणतीही सुट दिली नसून 10 रूपये म्हणजेच 2 युनीटचे पैसे जादा आकारूण फसवणूक केली असल्याचे मत शेतकरी ग्राहकांनी व्यक्त केली आहे.मुरबाड तालुक्यातील कळमखांडे गावातील विजय पांडूरंग कापडी यांनी दरवेळी प्रमाणे यंदाही ऑनलान पध्दतीने वीज बील भरणा केली त्यानंतर क्यूआर कोड नुसार 10 रूपये जादा रक्कम महावितरण विभागाने घेतली असून आपली तक्रार दाखल केली असता कस्टमर केअर यांनी आपली जादा रक्कम ही पुढील बीलात जमा केेली जाल व बीलातून वजा केली जाल असे सांगितले.परंतु या अगोदर अशी परिस्थती नसल्याने हा नवा कारनामा महावितरण कंपनी करित असून यांसह अनेकांना क्यूआर कोडच्या माध्यमातून कोणतीही सवलत दिली जात नसून मुल् रक्कमेपेक्षा जादा 10 रूपये रक्कम घेतली जात असल्याचा संशय होत आहे.त्यामुळे जे क्यूआर कोड आहे ते मुळ रक्कमेपेक्षा 10 रूपये जादाचे असल्याचे समोर आले आहे.त्यातच ग्रामीण भागातील नागरिक हा सुज्ञ असल्याने व्यवसाय व कामामध्ये असल्याने त्याकडे लक्ष वेधत नसल्याने महावितरण कंपनीने कोणतीही जनजागृती न करता सदर प्रकार मनमानी पध्दतीने हाती घेऊन करण्याचा कारनामा केला आहे.एखादा नागरिक विचारणा करण्यासाठी फोनद्वारे माहिती कळवून घेतल्यास तेव्हा महावितरण कंपनी पुढिल बीलातुन रक्कम बाकी वजाचे दाखले देत आहे.परंतु छापील क्यूआर कोड मुळ बील व तारखेनंतर जादा रक्कमचे बील एकाच वेळी घेत असल्याने नागरिकांनी महावितरण कंपनीवर नाराजी व्यक्त केली आहे.अणेक शेतकरी व नागरिकांनी अदानी मीटर न लावण्याकरिता महावितरण कंपनीवर विश्‍वास दर्शविला त्यातच महावितरण कंपनीच नागरिकांची कशा पध्दतीने फसवणूक करित आहे याचे पातळ उघड सध्या समोर आल्याने ग्राहकांनी महावितरण कंपनीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी समाजसेविका सौ.मनिषा विजय कापडी यांच्याकडून जोमाने आता होत आहे.गाव खेडे पाडयात काल रात्री झालेल्या वादळी वार्‍यामुळे नागरिकांची दिवाळी ही अंधारात गेली असून मुरबाड तालुक्यातील कळमखांडे येथील गावातील रात्रीपासून लाट नसल्याने महावितरण कंपनी व कर्मचारी अधिकारी लक्ष वेधत नाही आणि बीलाची थकबाकी असल्यास तात्काळ मीटर काढण्याची दमबाजी करतात त्यामुळे नागरिकांच्या नाराजीचा सुर उमटत आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post