(POL,कुणाल शेलार - मुरबाड)
देशभरात नामवंत
म्हणून ठरलेले श्री.बबनराव नारायण ढोकळे शिक्षण व संशोधन संस्था,पुणे अधिपत्याखाली
शासन मान्यता प्राप्त आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिटयुट शाखा सुरू असून या इन्स्टिटयुटमध्ये
आपल्या भविष्य उज्ज्वलीकरिता अनेक विद्दयार्थ्यांनी 10 वी तसेच 12 वी
सायन्स शैक्षणिक पात्रतेमधून प्रवेश घेतले असून प्रशिक्षण सुरू आहे.यामध्ये सायन्स
(बीएससी) मधील पद्वीधारक,बी.ए.एम.एस,बी.एच.एम.एस,बीएस.सी-नर्सिंग,बीएस.सी- एलटी,बीएससी-एमएलटी पात्रतेचा प्रामुख्याने
समावेश आहे.महाराष्ट्र पॅरावैद्दयकीय परिषद कौन्सिल(पीएमस) नोंदणी होऊ शकणारे एकमेव विद्दयापीठ म्हणून आदर्श
पॅरामेडिकल इन्स्टिटयुट आहे असे मुरबाड शाखेचे संचालक श्री.संकेत
ढोकळे सर यांनी ग्रामीण भागातील विद्दयार्थ्यांकरिता सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली
असून आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिटयुटमध्ये 10 वी पास च्या विद्दयार्थ्यांसाठी
डीएएमएलटी(एमएसबीव्हीइ),एक्स रे टेक्नीशियन,सीटी एमआर आय टेक्नीशियन,ऑपरेशन थिएटर,डायलेसिस टेक्नीशियन,आय.सी.यु टेक्नीशियन या प्रशिक्षणाचा समावेश असून 12 वी विज्ञान
क्षेत्रातील पास विद्दयार्थ्यांसाठी बीएससी,डीएमएलटी,रेडिओलॉजी,पॅथोलॉजी टेक्नीशियन,बीएससी(केमी.बायो.) विद्दयार्थ्यांसाठी,पीजीडीएमएलटी(एडीएमएलटी),एमएसबीटीइ(महाराष्ट्र
राज्य तंत्र शिक्षण मंडळ) या प्रशिक्षणाचा समावेश आहे.यामध्ये पुन्हा मुरबाडच्या नवयुवकांना नाविण्य वाटचालीला उज्ज्वल भविष्याकडे
नेणारी व विद्दयार्थ्यांसाठी
नोकरी व व्यवसाय स्वबळावर करण्यासाठी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिटयुट मध्ये प्रवेश प्रक्रिया
सुरू केली असून जे इच्छूक असतील अशा विद्दयार्थ्यांकरिता पुन्हा प्रवेश घेण्याकरिता
समक्ष आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिटयुटला भेट देऊन माहिती घेऊन आपले प्रवेश आजच निश्चित करण्याचे आवाहन श्री.संकेत ढोबळे सर यांनी केले आहे.
अधिक
माहिती प्राप्तीसाठी मो.नं.9284560272 या क्रमांकाद्वारे संपर्क साधू शकता किंवा
त्यांचे कार्यालयीन पत्ता - दर्पण हॉटेल शेजारी,आरूषिक हॉटेल समोर युुवराज जीम यांचे शेजारी येथे प्रत्यक्षपणे भेट देऊन माहिती
घेऊ शकता.सदर ऑफीस हे सकाळी ठिक 10 वाजेपासून
ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत चालू असते.
Post a Comment