BIG BREAKING NEWS...

विद्दयार्थ्यांना घवघवीत यश मिळवून देण्यासाठी साई सिध्देश्‍वर कॉमर्स क्लास सज्ज

 

(दि.09,POL - कुणाल शेलार,मुरबाड)

22 वर्षापासुन अखंडितपणे नामवंत सुरू असलेले साई सिध्देश्‍वर कॉमर्स क्लास विद्दयार्थ्यांना घडविण्यासाठी पुन्हा सज्ज झाले असून याच क्लासमधून असंख्य विद्दयार्थी घडले असून आज मोठ मोठया ठिकाणी पदावर कार्यान्वीत आहेत.विद्दयार्थ्याला चांगल्या दर्जाची शिकवणी देऊन त्यांना स्वयंभू बनविण्यासाठी शिक्षक वर्ग अपार मेहनत घेतांना दिसले आहेत.विद्दयार्थ्याने उज्ज्वल व्हावे या दृष्टिकोणातून तसेच तालुक्याच्या नकाशावर इतिहासात नोंद होल असे शिक्षण देऊन अखंड परंपरेचा वारसेचा मानस या क्लासच्या शिक्षकांनी मिळविला आहे.

साई सिध्देश्‍वर कॉमर्स क्लासने हीच परंपरा आजही जोपासत असताना तालुक्यात नंबर एकचे क्लास म्हणून सध्या चर्चेत आहे.मुरबाड तालुक्यामध्ये काही बाबतीत पाहिले तर इथं क्लासेसची काँम्पीटीशन सुरू असल्याचे चित्र निदर्शनास येते परंतु विद्दयार्थ्यांनीही आपला मुळ शिक्षणाच्या गाभेचा पाया म्हणून साई सिध्देश्‍वर कॉमर्स क्लासला पसंती दर्शवून इतर काँम्पीटीशनमध्ये या क्लासची गिनती न करता केवळ आणि केवळ चांगल्या दर्जाच्या शिकवणीची निवड करित भविष्याचा वेध हा मार्ग निवडला आहे.या क्लासने सहविचारासह पालकांशी संवाद साधुन त्यांच्या व विद्दयार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.गरिबातील गरिब पालकांनी व विद्दयार्थ्यांनी साई सिध्देश्‍वर कॉमर्स क्लासवर विश्‍वास संपादन केल्याने शिक्षकांना विद्दयार्थ्यांना घडीवण्यामध्ये पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहेत.शिक्षक वर्गाची सर्व विद्दयार्थ्यांकडे बारकाने लक्ष असून विद्दयार्थ्यांना अभ्यासक्रमात असलेल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरत आहे.काही क्लासेसला सुट्टी दिली जाते असे आपण ऐकले आहे परंतु साई सिध्देश्‍वर कॉमर्स क्लास आठवडाभर क्लास घेत असून विद्दयार्थ्यांच्या अभ्यासाच्या सरावाबरोबर परिक्षाही घेऊन आपला विद्दयार्थी कुठं मागे आहे आणि त्याला कसे पुढे आणायला हवे याकडे लक्ष देत विद्दयार्थ्यांना उज्ज्वल भविष्याकडे नेण्यासाठी कोणतीही कसर मागे सोडत नसून ही विद्दयार्थी केवळ क्लासची विद्दयार्थी नसून आमची मुलं आहेत आणि आमच्या मुलांनी गरूड शिखरावर नेण्यासाठी आम्ही जिवाचे रान करू अशी मनोधारणा साई सिध्देश्‍वर कॉमर्स क्लासच्या शिक्षकांनी मनाशी बाळगल्याने पालकांची खात्री पटली आहे की माझा पाल्य नक्की 12 वी परिक्षेत घवघवीत यश मिळवून मुरबाड तालुक्याचे नाव बोर्डाच्या समाविष्ट यादीत व तालुक्याच्या नकाशात कोरेल.साई सिध्देश्‍वर कॉमर्स क्लासेसचे मुख्य उदिष्ट म्हणजे विद्दयार्थी चांगल्या दर्जाचे शिक्षण घेऊन उंच गगनभरारी घेऊन नावलौकिक व्हावे या भूमिकेतुन विद्दयार्थ्यांचे लाडके आणि प्रेमळ असलेले शिक्षक श्री.हिंदुराव सर,श्री.भोर सर,श्री.खोळंबे सर सर्व शिक्षक स्टाफ यांनी ग्रामीण भागातील हिरा चमकविण्यासाठी पुढाकार घेतल्याने विद्दयार्थी नक्कीच तालुक्यासह साई सिध्देश्‍वर कॉमर्स क्लासेसचे नंबर 1 वरच कायम ठेवतील असा विश्‍वास संपादीत केला जात आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post