(दि.23,POL
- कुणाल शेलार,मुरबाड)
गेल्या अनेक वर्षे महिण्यांचा रखडलेला प्रश्न म्हणजे बारवी प्रकल्पग्रस्तांचा.बारवी प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी पाण्याखाली गेल्याने बारवी प्रकल्पग्रस्तांना शासनाने नियमाप्रमाणे नोकरीमध्ये समाविष्ट करण्याचा नवा अध्याय रचला.असे घडले जरी असले तरी त्या लाभार्थी ठरलेल्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत अद्दयापही समाविष्ट केले गेले नसल्याने अनेक महिणोमहिणे नवयुवकांसह युवतींनी फेरफटका मारून शासकीय उंबरठे झिझवले आहे.काही कारणास्तव पुढारपण करणारा चेहरा पुढे यायचा आपली पोळी भाजून झाली की निसटायचा.यामध्ये खरा लाभार्थी पात्र आहे तो तसाच न्यायाच्या प्रतिक्षेत राहायचा.त्यामुळे आता कणखर व सदैव सर्वांच्या पाठिशी राखणारे एकच माऊली ती म्हणजे आमदार किसनराव कथोरे हेच असल्याची तोजोमय किरण असल्याचे युवकांना कळाले असता थेट प्रकल्पग्रस्त युवक युवतींनी आपल्या गार्हाणे घेऊन मोठया प्रमाणात पात्र असूनही अपात्र झालेले बारवी प्रकल्पग्रस्तांची फौज लाखोंचे असलेले सेनापती महाराष्ट्राचे लाडके कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे यांच्या जनता दरबारात दाखल झाले.जनता दरबारातुन आमचा सेनापती म्हणून ओळख असलेले आमदार किसनराव कथोरे यांनी सर्वप्रथम बारवी प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या त्यानंतर वरिष्ठ अधिकारी यांना त्यांच्यादेखत फोन करून वस्तुस्थिती जाणून घेतली.त्यावर सेनापती दमदार आमदार श्री.कथोरे यांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबध्द तेव्हाही होतो आणि आजही असल्याचे म्हणत तुम्ही माणसं ओळखतांना थोडे कसूर झालात,कारण ज्यांच्याकडे तुम्ही न्यायाची अपेक्षा करित होतात त्यांनी तुमचे जीवन चांगले व्हावेत व तुम्हाला पात्र ठरवून तुमच्या हक्काची नोकरी मिळवून द्दयावी म्हणून लक्ष वेधले नाही केवळ आणि केवळ तुमची ढाल बनवून पैसे कमविण्याचे काम त्यांनी केले आहे आणि मी अशांना दाद देत नसून तुम्ही जर त्या दलालाला पैसे दिले असेल तर तुमचे काम होणार नाही आणि जर नसेल दिले तर अपात्र ठरलेले तुम्ही नियमाप्रमाणे कागदोपत्रांची पुर्तता करा तुम्हाला पात्र करण्याची गॅरंटी मी देत आहे असे थेट आमदार किसनराव कथोरे यांनी शब्द दिला आहे.
कालपर्यंत ज्यांनी पोळी भाजून घेतली त्यांनी अपात्र ठरल्यानंतर लक्ष वेधले नाही त्यांच्या किंमती आज बारवी प्रकल्पग्रस्तांच्या नजरेत पैसे कमविण्याचे साधन असल्याचे मानूनच पारदर्शक असलेले लाखो आधाराची मायमाऊली,कोकणाचा आधारस्तंभ चेहरा,कार्यसम्राट दमदार आमदार श्री.किसनराव कथोरे यांच्याच पुढाकाराने आपल्याला न्याय मिळेल असा विश्वास मनाशी बाळगून आपल्या व्यथा मांडुन त्या व्यथा आमदार श्री.कथोरे यांनी जाणून घेत कोणालाही पैसे न देता अपात्र लाभार्थींना नियमाप्रमाणे पात्र करून देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी बारवी प्रकल्पग्रस्तांशी बोलतांना सांगितले आहे.यावेळी श्री.आमदार कथोरे यांचे सर्व बारवी प्रकल्पगस्तांनी शब्दसुमनाने आभार मानले.
Post a Comment