BIG BREAKING NEWS...

कल्याण-मुरबाड बस नसल्याने मुरबाडकर त्रस्त ; रात्रीच्या पाळी नागरिकांचे हाल...

  

दि,17,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

कल्याणहून मुरबाडकडे येण्यासाठी नागरिकांना बस उपलब्ध नसल्याने मोठे हाल मुरबाड करांच्या नशिवी आले आहे.कालपर्यंत मुरबाड बसेस सुरळीत होते परंतु आज त्याच बसेस उपलब्ध नसल्याने तरेवरची कसरत करावी लागत आहे.कल्याणहुन मुरबाडला यायला बस नसल्याने तक्रारदारानी थेट पत्रकारांना फोन करून बसेस  नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत यातच मुरबाड कल्याण बसेस किती उपलब्ध आहेत आणि किती बसेस एक्सपायर आहेत जे रस्त्यावर बेकायदेशीर धावत आहेत यावर प्रश्‍न निर्माण केले आहेत.मुरबाड कल्याण बसेसवर कालपर्यंत बातम्या येऊ नये म्हणून एक कर्मचारी पत्रकारांची मनभरणी करून गुंतवागुंती करित होता परण्तु आज मंत्रालयात गेल्याने साहेबांशी बोलून घ्या अशी  केल्याने मुरबाडकरांच्या त्रस्त प्रश्‍नाला पुर्णविराम दिले आहे.कालपर्यंत अधिकारी कर्मचारी यांनी पत्रकारांकडून बातमी येऊ नये म्हणून पुढाकार घेतला आणि आज बस डेपोचे काम सोडल्याने काहीही करा अशी भूमिका बजावल्याने एकतर्फी भूमिका घेतली आहे.काम करत असताना मॉलकडे लक्ष असताना मस्टरवर सही करून मॉल संभाळले जात होते परंतु तेच मॉल तिहारीत व्यक्तीला  तीच व्यक्ती आज अधिकृतपणे बस डेपोकडून मंत्रालयात गेल्याने हात झटकले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत.असे असताना किती बसेस आहेत की एक्सपायर असतील त्यांचा पंचनामा आरटीओ यांनी करावा अशी मागणी नागरिकांकडून होत असून रात्रीच्या पाळीवर कल्याणकडून मुरबाडकडे येणारी बस उपलब्ध नाहीत त्यातच नगरकडे जाणारी बस मुरबाडकरांना बसमध्ये घेत नसल्याचे अनेक  असून मुरबाड बस स्थानकाचे काम प्रगतीपथावर असून येथील नागरिकांच्या तक्रारीचे निरासरण होत नाहीत,मुरबाड बस स्थानकांत अनेक उद्दयोग व्यवसाय सुरू असून त्याचा कर परिवहन मंडळांना मिळण्यासाठी सहकार्य केले जाते परंतु नागरिकांना मिळणारी बस सुविधा उपलब्ध होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.मुरबाड बस स्थानकातून किती बसेस कल्याणकडे जाण्यासाठी उपलब्ध आहेत  किती बसेस विना आयएनडी विना प्लेट फिरत असून याकडे आरटीओ लक्ष वेधत नसून वेगाने चालणार्‍या बसेमुळं अनेक मुरबाडकरांचे जीव गेले हे नाकारता येणार नाही त्यावर बस डेपो व्यवस्थापक यांच नियंत्रण कशाप्रकारे आहे याची चौकशी होणं गरजेचे आहे.मुरबाड बस स्थानकात दोन व चार चाकी वाहनांचे पैसे पार्किंग म्हणून वसुल करण्यात  ती रक्कम कोणत्या तिजोरीत जाऊन तिच्क्षा वापर कोणत्या कारणास्तव होते याचीही माहिती परिवहन मंडळाचे मंत्री महोदयांनी करावी अशी मागणी लवकरच तक्रारदार पत्रान्वये करणार असल्याचे कळते.कालपर्यंत सांभाळून घेणारे आज हात झटकत असल्याने बातम्या आल्यास मध्यस्थी करून दलालगिरी करू नये असा सल्ला या माध्यमातून करण्यात येत आहे.पत्रकारांना एकत्रीत करूनमी आहे त्यामुळे  होऊ शकत नाही असा गैरसमज करणारे यांनी यामध्ये न पडलेलं बरं असेही काही कडून बोलण्यात येत आहे.साहेबांचा आशिर्वाद लाभल्याने तुम्ही तिथं आहात हे जरी त्यांना कळाले असले तरी वास्थविकता कधीतरी तुम्ही पुढाकार घेत होता याचे विसर पडून चालणार नाही.नागरिकांना आज कल्याणकडून मुरबाडकडे येण्यास रात्रीच्य पाळी बस सुविधा उपलब्ध नसल्याने  त्रस्त झाल्याने त्यांच्या असंख्य तक्रारी येत असल्याने मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यक्रमाला जादा बसेस उपलब्ध करून दिल्या जात असल्याने सर्वसामान्य जनतेला बसेस का उपलब्ध करून दिल्या जात नसल्याची खंत मुरबाडचे नागरिक व्यक्त करित आहेत.काल जिथं काम करित होते आज दुसर्‍या ठिकाणाच्या विभागात गेल्याने आपण मुरबाडकर म्हणून विसर पडल्याने होता तो मुरबाड  कि गेला तो मुरबाडकर या प्रश्‍नावलीत खरा मुरबाडकर अडकला आहे.मुरबाड कल्याण बसेस उपलब्ध करून देण्यात येतील हे सर्व केवळ मुखावरच राहिल्याने नागरिकांचे हाल होतांना दिसत असतांना कालचे मस्टरवर सही करणारे आणि आपले व्यैयक्तिक व्यवसाय करणारे यांनी हात मात्र झटकले आहेत.याबाबत पत्रकार यांनी जाणीवपूर्वक आता लक्ष वेधले असून लवकरच यावर  करून नेमकी काय चाललंय आणि काय घडतंय यावर लक्ष केंद्रित करणार आहे.गैरव्यवहार आढळून आल्यास याबाबत माहिती घेत आणि कारवाई करावी तसेच गेल्या 8 वर्षात कोण अधिकारी कर्मचारी किती व कधी काम करायचे त्यातच कोण मस्टरवर सही करून स्वतःच्या व्यवसाय करायचे याबाबतची माहिती घेऊन सखोल चौकशी व्हावी अशी मागणी राज्य  महामंडळ मंत्री यांना पत्रव्यवहार करणार आहे.सदर पुरावे काही असल्याने ते संबंधित विभागांना सादर करणार असल्याचेही या माध्यमातून सांगण्यात येत आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post