Big Breaking News....
भारत वाईन शॉप वर कारवाई न करता त्याला त्याला पाठीशी घालणारे अधिकारी विरोधात 8 दिवसात मंत्रालयासमोर अमर उपोषणचा तक्रारदाराचा अखेर इशारा...
तक्रार करून दखल घेतली नसल्याने व पुरावे दाखवूनही अधिकारी वर्ग सुस्त ; संगणमतांचा प्रकार समोर...
मंदिर,शाळा,रहिवासी वस्तीत मनुभाई बसला कसा...
भारत वाईन शॉप ला शहराबाहेर हलविण्यासाठी झालेला ठराव गुमशुदा...
अधिकाऱ्यांना हप्ते,दारू मिळत असल्याची दाट शक्यता...
नगरपंचायत मुरबाडचे मनुभाईला 3 दिवसात कागदोपत्री पुरावे,खुलासा सादर करण्याची पत्र, 12 दिवस उलटूनही खुलासा सादर नाही ; मुरबाड नगरपंचायत कारवाई करेल का?
तक्रारदाराचा सवाल...
वाचा सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...


Post a Comment