BIG BREAKING NEWS...

भारत वॉईन शॉपच्या त्या जुन्या रिन्व्हयुएशन ला ‘‘ठाणे जिल्हाधिकारीकरिता’’यांची संही ; अन मन्नुभाई सांगतो फायर ऑडीट बंधनकारक नाही ; चलो मंत्रालय…

 

दि,01,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

गेल्या काही महिण्यांपासून मुरबाड शहारातील भारत वॉन शॉपवर तक्रारदारानी 3 ते 4 वेळा पत्रव्यवहार मुरबाड नगरपंचायतीकडे केल्या होत्या त्यावर कोणतीच कारवा नगरपंचायत अधिकारी यांनी अद्दयापतरी केली नसल्याने अखेर त्या तक्रारदाराने थेट आझाद मैदानावर न जाता मंत्रालयाच्या दालनात आमरण उपोषण करण्याचा इशारा लेखी पत्रान्वये मुख्यमंत्री यांना केला आहे.त्या पत्राची दखल मंत्रालयाच्या संबंधित विभाग अधिकारी,स्पेशल क्राम विभाग यांनी घेतली असून मुरबाडच्या भारत वॉन शॉपचे मालक लक्ष्मण दोडेजा अर्थात मन्नुभा यांच्यावरील तक्रारी विषय सध्या चर्चेत आला आहे.गेल्या अनेक दिवसांपासून मुरबाड नगरपंचायतीच्या हद्दीत मुरबाड नगरपंचायतीच्या इमारतीखाली मन्नुभा हा वॉन शॉपचा व्यवसाय चालवित असून त्यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी अवश्यक कागदोपत्री नसल्याने एमआरटीपी अंतर्गत कारवा करून गुन्हा दाखल करावा अशी लेखी मागणी तक्रारदारानी केली होती.सदर व्यवसाय मुरबाड शहर 17 प्रभागाच्या बाहेर हलविण्यात येऊन सदर जुन्याच कागदोपत्रीच्या आधारावर राज्य उत्पादन शुल्क तसेच ठाणे जिल्हाधिकारीकरिता सही करणारे अधिकारी यांनी नगरपंचायत अस्तित्वात आहे की कशी,त्यांचे अ‍ॅक्ट नियम काय सांगतो याबाबत विचारणा न करता थेट गेले 12 ते 14 वर्ष रिन्व्हयुएशन करून देत आले आहे.मुरबाड नगरपंचायत ही सन 2014-15 सालात अस्तित्वात आल्याने सन 2016 सालातच नाहरकत दाखल देण्यात येणार नसल्याचा ठराव हा सर्वानुमते मंजूर झालेला होता त्यानंतर सन 2022 सालात उपनगराध्यक्षा सौ.मानसी मनोज देसले यांच्या अधिपत्याखाली त्यांच्याकाळात सविस्तर मुद्दे मांडून गावठी दारू बंदीचा ठराव मंजूर करून भारत वॉइन शॉप शहराबाहेर हलविण्यासाठी मागणी केली होती त्यावर तत्कालीन मुख्याधिकारी श्री.कंकाळ यांनी याबाबत नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने कारवासाठी पोलीस प्रशासनाला पत्रव्यवहार करण्यात येल अशी स्टेटमेंट एका वृत्तपत्रात दिली होती परंतु कालांतराने राजकीय व अधिकारी यांच्या संगणमत वरदहस्त पाठिंब्याने कारवाचा कागद धुळखात ठेवण्यात आला.त्यातच सन 2016 सालच्या ठरावाची प्रत दिली असता तेव्हा उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी वेगळे होते आणि सन 2022 सालात उपनगराध्यक्षा व मुख्याधिकारी वेगळे होते त्यामुळे 2 ठराव झाले असल्याचे स्पष्ट होत असून तक्रारदाराला एकच ठरावाची प्रत देऊन दुसरा ठराव न दिल्याने दुसरा ठराव गायब करण्यात आला असल्याचा संशय आता नगरपंचायतीच्या संगणमताकडे बोट दाखवित आहे.तेव्हापासून आजपर्यंत कित्येक समाजसेवकांचेही पत्र याच भारत वॉन शॉपच्या विरोधात नगरपंचायत यांचेकडे करण्यात आले असता स्मरणपत्राद्वारे 2 वेळा खुलासा नोटीस भारत वॉन शॉपला दिले परंतु त्यावर कोणतेही कागदोपत्री नगरपंचायतीकडे जमा न केल्याने नगरपंचायतीला केराची टोपली दाखविली आहे.याच सर्व विषयाची पुनरावृत्ती भारत वॉन शॉपने पुन्हा करून खुलासाला तब्येत ठिक नसला असल्याचा बनाव करून चक्क 3 दिवसांत खुलासा सादर करावयाचे सांगण्यात आले असल्याचे पत्र जाऊनही पुन्हा नगरपंचायतीला राजकीय वरदहस्त असल्याची ताकद दाखविली अन 22 दिवसानंतर खुलासा एका अधिकारी व कर्मचारी यांच्या सांगण्यावरून सादर केले असल्याचेच यावरून स्पष्ट झाले आहे त्यातच लक्ष्मण दोडेजा मालक गेल्या 22 दिवसांपासून दुपारी 3 नंतर दुकानात दारू विक्रीसाठी असल्याचा पुरावा तक्रारदाराकडे असून गणपती सणात स्वतः व्यवस्थित पैसे गोळा करतांनाचा पुरावा लवकरच वरिष्ठांना सादर करून खोटारडेपणा करून दिवस लाटण्याचा कारनामा केला गेला असल्याचे निदर्शनास आणून देणार आहे.परंतु याच खुलासात मन्नुभा सांगतो की,मला फायर ऑडीट बंधनकारक नाही यामुळे अनेकांचे भुवय्या उडवून राज्य उत्पादन शुल्क पाठिराखे असून चक्क रिन्व्हयुएशन ला ठाणे जिल्हाधिकारीकरिता यांची जुन्या दाखल्यावर संही घेऊन एकच रिन्व्हयुएशन कागद नगरपंचायतीला जमा करून स्वतःच बेकायदेशीर असल्याचा खुलासा सादर केल्याने हे देखील नगरपंचायतीच्या अधिकार्‍यांना दिसत नाही.सदर व्यवसाय मुरबाड नगरपंचायतीच्या इमारतीखाली असून याठिकाणी संतोषीमाता मंदिर,धार्मिक,महापुरूषांचे स्थळ,मुख्य रहदारी रस्ता,नागरिकांची वस्ती,भूमिअभिलेख कार्यालय,शाळा जवळ व्यवसाय करित असून याच भारत वॉन शॉपवर सकाळपासून संध्याकाळ रात्रीपर्यंत तळीमाळी दारू घेऊन कोपर्‍यात बसून पिण्यासाठी येत असतात येथून शाळकरी लहान मुलं मुली महिला युवती प्रवास करतात.या ठिकाणी धार्मिक स्थळांचे पावित्र धोक्यात आले असताना कायदा व सुवव्यवस्था बिघण्याचा संशय असल्याने याकडे सर्वांचे लक्ष वेधले जाते परंतु कर हप्तेवसुली मुरबाड नगरपंचायत सुस्त झाली असून झोपी गेली आहे.त्यामुळे अनेक पुरावे मुरबाड नगरपंचायतीला दाखवूनही कोणतीही दखल गांभिर्यतेने घेत नसल्याने तक्रारदाराने थेट मंत्रालयाच्या दालनातच हा विषय नेला असून येत्या 5 सप्टेंबरला आमरण उपोषणाचा एकच इशारा नारा पत्रान्वये शासनाला कळविला आहे.यबाबत कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास ठाणे जिल्हयातील सबंधित अधिकारी व भारत वॉन शॉपचे मालक जबाबदार राहतील याबाबत नोंद शासनानी घ्यावी अशी विनंतीही या माध्यमातून केली आहे.तक्रारदारानी सदर तक्रार मुरबाड नगरपंचायतीकडे केले असून भारत वॉन शॉपवर महाराष्ट्र प्रादेशिक व नगर नियोजन अधिनियम 1966 चे कलम 52 ते 54 व महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्दयोगिक अधिनियम 1965 चे 189(8) अंतर्गत कारवा न करता थेट राज्य उत्पादन शुल्काकडे हस्तांतरित करण्याचा कारनामा केला जात असल्याचा संशय असल्याने याबाबत आता नगरपंचायत अधिकारी सक्षम नसल्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी तात्काळ कारवा करून सक्षमता व कुशलता दाखवावी अशी विनंती नियोजित ठरविलेल्या उपोषणाच्या माध्यमातून करणार आहेत.सदर उपोषणाला स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी पाठिंबा दिले असून सदरचे उपोषण मंत्रालयाच्या दालनातच करणार असल्याचे ठाम मत व्यक्त करण्यात आले असून सर्व पुरावे त्यामध्ये ठाणे जिल्हाधिकारीकरिताचे लायसन्स रिन्व्हयुएशनचा प्रमुख मुद्दा अग्रस्थानी असल्याचे कळून येत आहे.या उपोषणाला अनेक नागरिकांनी मौखिक सकारात्मकता दाखविली असून अनेकांनी तक्रारदारांनी मुख्य मुद्दा हाती घेतला असल्याने सर्व नागरिकांनी शुभेच्छासह अभिनंदन केले आहे.या आमरण उपोषणासंदर्भात मुरबाड पोलीस ठाण्यातही नोंद झाली असून सदर पत्र तक्रारदारांना दिले आहे.भारत वॉन शॉपवर कोणत्या स्वरूपाची व कशी कारवा केली जाते कि भारत वॉन शॉपला वाचविण्यासाठी राजकीय वरदहस्त व अधिकारी काय मध्यस्थी करून कशापध्दतीने कारवासाठी तोडगा काढतील याकडे लक्ष लागून आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post